सातबारा Watch

← सुनगांव भाग 2

Ferfar #4266 · सुनगांव भाग 2

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
583
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महासिद्ध अर्बन क्रे.को.ऑफ.सो.लि लिहून घेणार : रमेश तुळशीराम बावस्कार यांनी रमेश बावस्कर यांनी महासिद्ध अर्बन क्रे.को. ऑफ सो. शाखा जळगाव कडून रु. 50,000 +३५,००० एकूण रु. ८५,000 कर्ज घेतले - 45 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महासिद्ध अर्बन क्रे.को.ऑफ.सो.लि यांचेकडील दाखला व नोंदनिकृत गहाणखताचे प्रत्यारपण लेख दस्त क्र 2867 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.