सातबारा Watch

← सुनगांव भाग 2

Ferfar #4267 · सुनगांव भाग 2

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
630
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा /वि.का.सह.संस्था सुनगाव लिहून घेणार : शांताबाई शेषराव मिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 630 तपशिल : शांताबाई शेषराव मिसाळ यांनी ग्रामसेवा /वि.का.सह.संस्था सुनगाव यांना गहाण दि.13-7-18 रोजी देवून 45000 /रु.कर्ज घेतले - 2542 शांताबाई शेषराव मिसाळ यांनी ग्रामसेवा/वि.का.सह.संस्था सुनगाव यांचेकडून दि.31-5-19 रोजी 55000/पंचावन हजार रु.कर्ज घेतले - 2755 ग्रा.सेवा सो.सुनगाव चा भार - 1126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतग्रामसेवा /वि.का.सह.संस्था सुनगाव यांचेकडील दाखला 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.