सातबारा Watch

← खेलमाळी (जामोद)

Ferfar #3073 · खेलमाळी (जामोद)

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
गणेश हरिराम सोळंके
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री आवाजीसिद्ध महाराज नागरी सहकारी पॅट संस्था शाखा जामोद तर्फे अर्जुन शंकर येऊल गहाणखत लिहुन देणार : केशव वसंता हांडे रा. खेलमाळी (जामोद) यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2856-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव वसंता हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.