सातबारा Watch

← वावडी हरदो

Ferfar #470 · वावडी हरदो

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री आवाजीसिद्ध महाराज नागरी सहकारी पत संस्था शाखा सुनगाव तर्फे अर्जुन शंकर येऊल गहाणखत लिहुन देणार : गोपाल पांडुरंग कपले . . रा. वावडी हरदो यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2917-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल पांडुरंग कपले . . यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.