सातबारा Watch

← उसरा खु.

Ferfar #809 · उसरा खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
प्रभू शेषराव सातपुते
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री आवाजीसिद्ध महाराज नागरी सहकारी पत संस्था शाखा जामोद तर्फे अर्जुन शंकर येऊल गहाणखत लिहुन देणार : गोपाल पांडूरंग धुर्डे रा. उसरा खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2701-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल पांडूरंग धुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.