Ferfar #537 · तरोडा प्र. जामोद
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- संतोष सदाशिव काळे
- First seen
- 31h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री आवाजीसिद्ध महाराज नागरी सहकारी पत संस्था जळगाव तर्फे अर्जुन शंकर येऊल
गहाणखत लिहुन देणार : समाधान मारोती वंडाळे रा. तरोडा प्र. जामोद यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2807-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान मारोती वंडाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.