सातबारा Watch

← वडगांव गड

Ferfar #1816 · वडगांव गड

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
40, 58, 70
Talathi
आयुष विलास काटकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा आणि वडगाव गड ग्रामसेवा सह संस्था लिहून घेणार : गजानन दयाराम राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांनी ग्रा से सह संस्था वडगाव गड यांचे कडून १७००० रु कर्ज घेतले बँकेने दिलेल्या पत्र नुसार मौजे वडगाव गड गट 40 हिस्सा 0.50 गट 70 हिस्सा0.२० गट ५८ हिस्सा 0.२० आर वर बोजा चढविण्यात आला 0.9000 निवडा - 1186 सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांनी ग्रा से सह संस्था वडगाव गड यांचे कडून १७००० रु कर्ज घेतले बँकेने दिलेल्या पत्र नुसार मौजे वडगाव गड गट 40 हिस्सा 0.50 गट 70 हिस्सा0.२० गट ५८ हिस्सा 0.२० आर वर बोजा चढविण्यात आला - 1186 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांनी ग्रा से सह संस्था वडगाव गड यांचे कडून १७००० रु कर्ज घेतले बँकेने दिलेल्या पत्र नुसार मौजे वडगाव गड गट 40 हिस्सा 0.50 गट 70 हिस्सा0.२० गट ५८ हिस्सा 0.२० आर वर बोजा चढविण्यात आला 0.9000 निवडा - 1186 सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : गजानन राठोड यांनी ग्रा.से.सह.संस्था वडगाव गड कडून रु.20000/- कर्ज घेतले. - 1430 सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : गजानन राठोड यांनी ग्रा.से.सह.संस्था वडगाव गड कडून रु.20000/- कर्ज घेतले. - 1430 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : गजानन राठोड यांनी ग्रा.से.सह.संस्था वडगाव गड कडून रु.20000/- कर्ज घेतले. - 1430 सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांचे क्षेत्रावर दि.बुलडाणा जिल्हा केंदीय सह बँक शाखा जळगाव जा.अंतर्गत ग्रा से सह संस्था वडगाव गड च्या दिलेल्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे रु.23258/-जप्ती बोजा चढविण्यात आला. - 1756 सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांचे क्षेत्रावर दि.बुलडाणा जिल्हा केंदीय सह बँक शाखा जळगाव जा.अंतर्गत ग्रा से सह संस्था वडगाव गड च्या दिलेल्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे रु.23258/-जप्ती बोजा चढविण्यात आला. - 1756 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : गजानन दयाराम राठोड यांचे क्षेत्रावर दि.बुलडाणा जिल्हा केंदीय सह बँक शाखा जळगाव जा.अंतर्गत ग्रा से सह संस्था वडगाव गड च्या दिलेल्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे रु.23258/-जप्ती बोजा चढविण्यात आला. - 1756 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा यांचे पत्र व पत्र दिनांक 31/10/2026 नुसार जप्ती बोजा कमी केला. वडगाव गड ग्रामसेवा सह संस्था यांचे पत्र क्रमांक 23/2026 दिनांक 31/10/2026 नुसार बोजा कमी केला.