Ferfar #5490 · धानोरा
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 291
- Talathi
- पुरुषोत्तम रामकृष्ण आहेर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सहकारी पतसंस्था
लिहून घेणार : गजानन नामदेव कोकाटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 291 तपशिल : प्रमाणे गजानन नामदेव कोकाटे यानी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था आसलगाव तर्फे प्रतिनिधी प्रकाश श्रीराम वावगे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5107
प्रमाणे गजानन नामदेव कोकाटे यानी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण् सहकारी पत संस्था मर्यादित आसलगांव र.नं. 1056 शाखा आसलगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4701
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.203/2026 दिनांक 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.