Ferfar #1224 · सुलज
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- पुरुषोत्तम रामकृष्ण आहेर
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक संत तुकाराम नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे अनील रामहरी असंबे
गहाणखत लिहुन देणार : भरत काशीनाथ रोहणकार रा. सुलज यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2871-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत काशीनाथ रोहणकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.