Ferfar #9590 · आसलगांव भाग 1
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- दत्तात्रय ज्ञानेश्वर उके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : विविध कार्यकारी संस्था
लिहुन घेणार : नारायण शालीग्राम टेकाडे
यांनी सर्व्हे क्रमांक 163 वर फेरफार क्रमांक 5365 ने घेतलेला बोजा नारायण शालीग्राम टेकाडे यांनी रु.35000/-घे. विविध कार्यकारी सह.सं.आसलगाव कडुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.13/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.