सातबारा Watch

← वाडी खु.

Ferfar #6539 · वाडी खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
58/1/74
Talathi
आरती अंबादास नारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 व्यवहार :- खरेदी खरेदीखत लिहून देणार – बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी जळगाव जा. तर्फे योगेश लक्ष्मण जोशी रा. जळगाव जा. खरेदीखत लिहून घेणार - सुरेश महादेव ताकोते , भूमीस्वामी खरेदी हक्काने सुरेश महादेव ताकोते यांना बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी जळगाव जा. तर्फे योगेश लक्ष्मण जोशी रा. जळगाव जा. यांचे कडून त्यांचे मालकीचे प्लॉट मौजे वाडी खुर्द येथील गट नं. 58 मधील वि. उप. अधिकारी जळगाव जा. यांचे कडील आदेश क्र. रा.प.क्र.एन.ए.पि-३४/वाडी खु/१५/२०१०-११ आदेश दि.१२/०१/२०१२ नुसार अकृषक केलेले प्लॉट क्र.58/1/74 दुय्यम निबंधक जळगाव जा. यांचे कडील रजिस्टर दस्त क्र.1318 दि.23/04/25 नुसार खरेदी करून दिले आहे.