Ferfar #6540 · वाडी खु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1/73
- Talathi
- आरती अंबादास नारे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
व्यवहार :- खरेदी
खरेदीखत लिहून देणार – बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी जळगाव जा. तर्फे योगेश लक्ष्मण जोशी रा. जळगाव जा.
खरेदीखत लिहून घेणार - रमेश महादेव ताकोते , भूमीस्वामी खरेदी हक्काने रमेश महादेव ताकोते यांना बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी जळगाव जा. तर्फे योगेश लक्ष्मण जोशी रा. जळगाव जा. यांचे कडून त्यांचे मालकीचे प्लॉट मौजे वाडी खुर्द येथील गट नं. 58 मधील वि. उप. अधिकारी जळगाव जा. यांचे कडील आदेश क्र. रा.प.क्र.एन.ए.पि-३४/वाडी खु/१५/२०१०-११ आदेश दि.१२/०१/२०१२ नुसार अकृषक केलेले प्लॉट क्र.58/1/73 दुय्यम निबंधक जळगाव जा. यांचे कडील रजिस्टर दस्त क्र.1317 दि.23/04/25 नुसार 965000 मोबदला घेऊन खरेदी करून दिले आहे.