सातबारा Watch

← वाडी खु.

Ferfar #6542 · वाडी खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1/10
Talathi
आरती अंबादास नारे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खामगाव गहाणखत लिहुन देणार : मनीष भिकमचंद गांधी रा. वाडी खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2875-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/10 अ, 26/1/10ब, 26/1/5, 26/1/6, 26/1/7, 26/1/8, 26/1/9 अ, 26/1/9 ब क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनीष भिकमचंद गांधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : मनीष भिकमचंद गांधी (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : मीना मनीष गांधी (खाता क्रमांक :- 234) , कर्जदार - साई ट्रॅक्टर्स तर्फे प्रो प्रा सूर्यकांता भिकमचंद गांधी (खाता क्रमांक :- ) , 26/1/10 अ,26/1/10ब,26/1/5,26/1/6,26/1/7,26/1/8,26/1/9 अ,26/1/9 ब