सातबारा Watch

← चिंचखेड खु.

Ferfar #537 · चिंचखेड खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
आरती अंबादास नारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बँक शाखा जळगाव जामोद अंतर्गत ग्रामसेवा लिहून घेणार : भाऊराव माणिकसिंग जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बँक शाखा जळगाव जामोद अंतर्गत ग्रामसेवा मार्फत भाऊराव माणिकराव जाधव यांनी रु 21842 कर्ज घेतलेले पूर्णपणे थकीत झालेले आहे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 नियम 107 (10)नुसार जप्ती बोजा - 477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.