सातबारा Watch

← बोराळा खु.

Ferfar #463 · बोराळा खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
गजानन भगवान मात्रे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिद्ध अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा जळगाव जा तर्फे अशोक महादेव दंडे वय 54 वर्ष गहाणखत लिहुन देणार : भागवत श्रीकृष्ण वाघ रा. बोराळा खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2869-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत श्रीकृष्ण वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.