Ferfar #2307 · वडशिंगी
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- गजानन भगवान मात्रे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महासीध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसा लि जळगांव जामोद मुख्य शाखा जळगांव जामोद तर्फे अशोक महादेव दंडे
गहाणखत लिहुन देणार : अनिल भगवान वानखडे ,कुसुमबाई भगवान वानखडे ,सुनील भगवान वानखडे रा. वडशिंगी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2866-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल भगवान वानखडे ,कुसुमबाई भगवान वानखडे ,सुनील भगवान वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.