Ferfar #2312 · वडशिंगी
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- गजानन भगवान मात्रे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./आर.टी.एस.64/वडशिंगी/35/2025-26
आदेश दिनांक : 26/10/2026
मौजे वडशिंगी येथील गट नं १०४ मधील क्षेत्रफळ हिस्सा २.७९ हे आर.+ पो.ख.०.०४ हे. आर. शेतजमिनीमधील खातेदार उर्मिलाबाई रामभाऊ खराटे या नावाएवजी उर्मिला रामभाऊ पाटील अशी दुरुस्ती आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./आर.टी.एस.64/वडशिंगी/35/2025-26 आदेश दिनांक : 26/10/2026 द्वारे करण्यात आली.