सातबारा Watch

← काजेगांव

Ferfar #1396 · काजेगांव

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
गजानन भगवान मात्रे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा जळगाव जामोद गहाणखत लिहुन देणार : अरुण शालीग्राम ढोले रा. काजेगांव यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2855-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 323000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण शालीग्राम ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 323000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.