सातबारा Watch

← कुरणगाड खु.

Ferfar #519 · कुरणगाड खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
गजानन भगवान मात्रे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-64/कुरणगाड खु/04/2025-26 आदेश दिनांक : 26/10/2026 मौजे कुरणगाड खु येथील गट नं ७३ मधील क्षेत्रफळ हिस्सा १.०२ हे आर.व पोट खराब ०.०८ हे आर.,गट नं.४० मधील क्षेत्रफळ ०.८१ हे आर. व गट नं.४६ मधील क्षेत्रफळ १.३३ चे खातेदार संदीपकुमार सुरेशचंद्र देशमुख ऐवजी संदीप सुरेशराव देशमुख अशी दुरुस्ती आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-64/कुरणगाड खु/04/2025-26 आदेश दिनांक : 26/10/2026 द्वारे करण्यात आली.