Ferfar #520 · कुरणगाड खु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- गजानन भगवान मात्रे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस-६४/कुरणगाड खु/०४/२०२५-२६
आदेश दिनांक : 26/10/2026
मौजे कुरणगाड खु येथील गट नं ७३ मधील क्षेत्रफळ हिस्सा १.०२ हे आर.व पोट खराब ०.०८ हे आर.,गट नं.४० मधील क्षेत्रफळ ०.८१ हे आर. व गट नं.४६ मधील क्षेत्रफळ १.३३ चे खातेदार संदीपकुमार सुरेशचंद्र देशमुख ऐवजी संदीप सुरेशराव देशमुख अशी दुरुस्ती आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-64/कुरणगाड खु/04/2025-26 आदेश दिनांक : 26/10/2026 द्वारे करण्यात आली.