सातबारा Watch

← गाडेगांव खु.

Ferfar #1269 · गाडेगांव खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : ग्रामसेवा सह.संस्था गाडेगाव खुर्द, जळगाव-जामोद लिहून देणार : परमेश्वर संपत गायकवाड रा. गाडेगांव खु. यांनी रक्कम रुपये 46000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ग्रामसेवा सह.संस्था गाडेगाव खुर्द यांचेकडील पत्र क्रमांक दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 46000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.