सातबारा Watch

← गाडेगांव खु.

Ferfar #1270 · गाडेगांव खु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सहकारी संस्था टाकळी पारस्कर लिहून घेणार : अजाबराव भाऊराव तायडे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव जा यांच्या पत्रान्वये दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय ग्राम सेवा सहकारी बँक शाखा आसलगाव अंतर्गत ग्राम सेवा सहकारी टाकळी पारस्कर यांचा अजाबराव भाऊराव तायडे यांच्या 91229/- रू जप्ती बोजा - 1186 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.21/2026 दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.