सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1232 · सुकळी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : ग्रा से स संस्था कुरणगाड खुर्द लिहून घेणार : नबुबाई ज.मारोती राठोड यांनी नबुबाई ग्रा से स संस्था कुरणगाड खुर्द चा बोजा 18000 रुपये - 401 नबुबाई राठोड वर ग्रामसेवा सह.सं.कुरणगाड खुर्द चा बोजा रु.10000/- - 831 नबुबाई मारोती राठोड वर ग्रामसेवा वि.का.सह.संस्था कुरणगाड खुर्द चा बोजा रु.20000/- - 848 विशेष वसुली अधिकारी (सी.बी)जळगाव जा दि.बुलडाणा यांच्या पत्रानुसार नबुबाई मारोती राठोड यांच्यावर दि. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकशाखा जळगाव जा अंतर्गत ग्राम सेवा सहकारी संस्था कुरणगाड खु यांचा बोजा रक्कम रु 37029 /- जप्ती बोजा - 1141 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.