सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1233 · सुकळी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : ग्रा से स संस्था टाकळी पारस्कर लिहून घेणार : प्रकाश विश्वनाथ वारे यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : ग्रा से स संस्था टाकळी पारस्कर बोजा 15000 रुपये - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.15/2026 दि.04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.