Ferfar #720 · निंभोरा खु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- अभिजित प्रभाकर आमले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मा तहसिलदार साहेब जळगाव जामोद यांचे कोर्ट मधील प्रकरण रा.प्र.क्र/TNC-43/निंभोरा खु/01/2022-23 मध्ये अर्जदार-परशुराम फकिरा सिरसाट वि लुनकरण मुलचद राठी मध्ये अर्जदार यांनी गट 88 मधील एकूण क्षेत्र 2.47 हे आर पैकी 1.23 हे आर शेताची मुंबई कुळ वहिवाट अधिनियम 1958 चे कलम47 नुसार मालकी हक्काचे प्रमाणपत्र घेऊन शेतजमीन हस्तांतरण मा तहसिलदार साहेब जळगाव जामोद यांचे आदेशाने करण्यात आले त्यासाठी सदर गट हा भोगवटदार 2 करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला. मौजे निंभोरा खु येथील सदर गट 88 हा जिगाव पुनर्वसन प्रकल्प मधील भूसंपादन प्र क्र 05/2023-24 मध्येपूर्ण बाधित असून सदरसातबारा च्या इतर अधिकार मध्ये हस्तांतरण बंदी शेरा आहे.सदर इतर अधिकारातील शेरा संदर्भात मातहसिलदार साहेब यांना अहवाल देण्यातआला आहे