सातबारा Watch

← भुरखेड

Ferfar #782 · भुरखेड

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
सारंगधर रामधन वावटळीकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया पिंपळगाव काळे लिहून घेणार : प्रशांत रमेश राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : प्रशांत राउत यांनी से. बँक ऑफ इं. शाखा पि. काळे कडून १२९४१५ रु. कर्ज घेतले. - 16005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.