सातबारा Watch

← पिंपळगांव काळे भाग 2

Ferfar #1511 · पिंपळगांव काळे भाग 2

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
752
Talathi
सारंगधर रामधन वावटळीकर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिद्ध अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लिमीटेड जळगांव जामोद ता जळगांव जामोद जि बुलढाणा शाखा पिंपळगांव काळे तर्फे प्रतिनिधी श्रीराम शंकर सातव गहाणखत लिहुन देणार : राहुल नारायण मानकर रा. पिंपळगांव काळे भाग 2 यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2898-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 752 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल नारायण मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.