Ferfar #1512 · पिंपळगांव काळे भाग 2
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 662
- Talathi
- सारंगधर रामधन वावटळीकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिद्ध अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमी शाखा पिंपळगाव काळे तर्फे प्रतिनिधी श्रीराम शंकर सातव
गहाणखत लिहुन देणार : मनोहर प्रल्हाद उमाळै रा. पिंपळगांव काळे भाग 2 यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2905-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 662 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर प्रल्हाद उमाळै यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.