सातबारा Watch

← सातळी

Ferfar #979 · सातळी

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अभिजित प्रभाकर आमले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : BDCC व ग्रा वि का सह सं लिहून घेणार : गजानन त्र्यंबक वाघमारे यांनी दिनांक 20/07/2016 रोजी दि बुलडाणा ज़िल्हा केंद्रीय सहकारी बँक जप्ती बोजा चा गजानन त्र्यंबक वाघमारे   यांच्या नावे र.रु. 218317/- कर्ज. - 927 ग्रा.से.सह.संस्था टाकली परस्कार चा गजानन त्रंबक वाघमारे यांचे वर ६१००० कर्ज - 558 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.