Ferfar #425 · कोलखेड प्र. जळगाव
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- राकेश रमेश चवरे
- First seen
- 33h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री महासिध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लिमिटेड जळगाव जामोद
लिहून घेणार : सुभाष परसराम बोंद्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : प्रमाणे सुभाष परसराम बोंद्रे यानी श्री महासिध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लिमिटेड जळगाव जामोद शाखा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी अशोक महादेव दंडे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 409
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री महासिध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लिमिटेड जळगाव जामोद यांचेकडील दाखला व नोंदनिकृत गहाणखताचे प्रत्यार्पणलेख दस्त क्र 2831 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.