Ferfar #1002 · खेलखासा खु.
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- सागर ताराचंद त्रिभुवन
- First seen
- 31h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था जळगाव जा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 35 वर्ष
गहाणखत लिहुन देणार : प्रेमकुमार कुंजीलाल जैस्वाल रा. खेलखासा खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2782-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमकुमार कुंजीलाल जैस्वाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
खुशबू प्रेमकुमार जैस्वाल (खाता क्रमांक :- 875) ,