Ferfar #1753 · खेल सोनजी
जळगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- सागर ताराचंद त्रिभुवन
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
किसन भोनाजी पाटील रा. खेल सोनजी(खाता क्रमांक992) गट/सर्व्हे क्रमांक2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अविनाश किसन पाटील , (खाता क्रमांक :-1076)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव-जामोद जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2265 दिनांक 11/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.