सातबारा Watch

← खेल अमानत

Ferfar #885 · खेल अमानत

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
11/1/22
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या जळगांव जामोद अनील राहमरी असंबे गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण रामदास गव्हाळे रा. खेल अमानत यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2843-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1020000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/22 क्षेत्र 1.2726 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण रामदास गव्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1020000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.