सातबारा Watch

← खेल चतारी बु.

Ferfar #1147 · खेल चतारी बु.

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
9/13/1/4
Talathi
सागर ताराचंद त्रिभुवन
First seen
33h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासीध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी मर्यादीत जळगांव जामोद मुख्य शाखा तर्फे अशोक महादेव दंडे गहाणखत लिहुन देणार : बाबुराव नामदेवराव बन्नातकर रा. खेल चतारी बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2842-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/13/1/4 क्षेत्र 1.5375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव नामदेवराव बन्नातकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.