Ferfar #1148 · खेल चतारी बु.
जळगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे खेल चतारी बू गट क्र 6 प्लॉट क्रमांक 7,8,9,10,11,12,13 मधील इतर अधिकारातील भाडेपट्टा शेरा दुय्यम निबंधक जळगाव जा यांचेकडे नोंदणी केलेला भाडेपट्टा रद्दचा लेख नोंदणी क्रमांक 2550 दिनांक 15/09/2026 नुसार तसेच अर्जदार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र लेख नुसार सदर भाडेपट्टा शेरा कमी करण्यात आला.