सातबारा Watch

← खेल बारी जळगांव

Ferfar #1609 · खेल बारी जळगांव

जळगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
राकेश रमेश चवरे
First seen
32h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सुरेश आत्माराम कपले यांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : सुरेश आत्माराम कपले यांनी सेंट्रल बँक यांचेकडून ९०००० रु कर्ज घेतले - 175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.