Ferfar #3150 · सायखेड
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/02/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./टी.एन.सी/कुळ/मौजे सायखेड/02/2024-25
आदेश दिनांक : 10/02/2026
वि.तहसीलदार तथा शेतजमीन न्याधिकरण संग्रामपुर यांचे कार्यालय रा.प्र.क्र./टी.एन.सी/कुळ/मौजे सायखेड/02/2024-25 आदेश पारित दिनांक 10 फेब्रुवारी 2026 नुसार मौजे सायखेड येथील गट न.48 मधील 1.इजहार अहेमद इफ्तेखार अहेमद व शाजेब इफ्तेखार अपाक आई सायराबी इफ्तेखार 2.कुर्बयाबी पिता शे.मजीत,महेमनाबी पिता शेख मजीत,शे.गणी शे.मजीत 3.नाजेनाबी ज.अकबरबेग 4.फातेमाबी ज.शे.युसुफ 5.शमाबी ज.रोशनबेग 6. हमीदाबी ज.नुरखॉ सर्व रा.सोनाळा व मौजे सायखेड येथील गट न.56 मधील 1.शराफतअली मेहमूद अली 2. यासमीनबी जमीरखा पठाण 3.शेख ईसा शे.फकिरा सर्व रा.सोनाळा यांना इतर अधिकारात असलेली कुळाची नोंद नामदेव संपत पिंजरकार रा.सोनाळा याने किसन बेंडूजी माळी याजपासुन गट न.४८ व ५६ हा सन १९५९/६० साली वहीत केल्यावरून त्यास मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन विदर्भ विभाग कछ प्रदेश अधिनियम सन १९५८ चे कलम ६ प्रमाणे कुळ घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे सबब त्याचे नाव वरील कायद्याखाली कलम ८ (१) प्रमाणे हक्क नोंदणी रजिष्टरात नोंद घेतली असा असलेला इतर अधिकारातील असलेला कुळाचा शेरा यांना लागू नाही.