Ferfar #3190 · सायखेड
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड
- First seen
- 56m ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टैट बैक शाखा सोनाळा
गहाणखत लिहुन देणार : फरजानाबी शे.आशिफ रा. सायखेड यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2089-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फरजानाबी शे.आशिफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.