Ferfar #1233 · वसाळी
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- आशिष खुशालराव सेवेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
तहसीलदार साहेब यांचे पत्र क्र.कावि/प्रस्तु1/428/2025 दि.07/07/2025 नुसार कलम ३६ व ३६ अ अधीन राहून धरण केलेली चुकीची नोंद दुरस्त करणेबाबत पत्राच्या अनुषंगाने अश्या खातेदाराच्या नोदी जे आदिवासी नाहीत परंतु गटामधील इतर अधिकार या मध्ये आदिवासी लोकांची नावे न टाकता संपूर्ण क्षेत्राला आदिवासीचा शेरा लागू केलेला आहे त्यामुळे गटातील इतर गौरआदिवासी खातेदार यांना सदर शेऱ्याची अडचण निर्माण होते त्यामुळे गट न 25मधील खातेदार पहाडसिंग भारतसिंग भाटीया व सुबेसिंग भारतसिंग भाटीया ,नशिबसिंग भारतसिंग भाटिया यांनी अर्ज दिला की ते आदिवासी नसून शिकलगर समाजाचे असून यांनी यांचे कुटुंबातील भारतसिंग कट्यारसिंग भाटीया यांचे जात वैधता प्रमाणपत्र दिले यानुसार यांची जात वर्गवारी इतर मागासवर्ग आहे त्यामुळे यांना मजम अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ लागू नाही