सातबारा Watch

← वसाळी

Ferfar #1237 · वसाळी

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
124/126
Talathi
आशिष खुशालराव सेवेकर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा सोनाळा गहाणखत लिहुन देणार : मिथुनसिंग राजुसिंग बाबर रा. वसाळी यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2074-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/126 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिथुनसिंग राजुसिंग बाबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.