सातबारा Watch

← लाडणापूर भाग 1

Ferfar #3146 · लाडणापूर भाग 1

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
आशिष खुशालराव सेवेकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बावनबीर लिहून घेणार : ज्ञानदेव जगदेव अगळते यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : ज्ञानदेव यांचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बावनबीर कडून २३.००० रुपयाचा बोजा कायम - 1710 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.228/2026/27 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.