Ferfar #1434 · लाडणापूर भाग 2
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467
- Talathi
- आशिष खुशालराव सेवेकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन को आॅप क्रेडीट सो शाखा टुनकी बु
गहाणखत लिहुन देणार : शे मोबिन शे.रहेमान रा. लाडणापूर भाग 2 यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2034-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 467 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे मोबिन शे.रहेमान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.