Ferfar #3068 · सोनाळा भाग 1
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- देविदास हिरालाल जाधव
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा सोनाळा
गहाणखत लिहुन देणार : सोनाजी तुळशिराम मोहे रा. सोनाळा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1881-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150 क्षेत्र 2.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाजी तुळशिराम मोहे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.