सातबारा Watch

← सोनाळा भाग 1

Ferfar #3071 · सोनाळा भाग 1

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
देविदास हिरालाल जाधव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : सहायक धर्मदाय आयुक्त बुलडाणा आदेश क्रमांक : सहायक धर्मदाय आयुक्त बुलडाणा अर्ज क्रंमाक 185/2021 आदेश दिनांक : 24/03/2023 श्री महादेव संस्थान सोनाळा ता.संग्रामपूर जि.बुलडाणा करिता सहायक धर्मदाय आयुक्त बुलडाणा यांचेकडील नोंदणीचे प्रमाणपत्र न.75240 सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थांच्या नोंदणी पुस्तकातील क्रमांक ए-1524 /बुलडाणा दिनांक 24/03/2023 नुसार संस्थानचे अध्यक्ष किशोर सुभाषराव ठोकणे यांनी अर्ज दिला की मौजे सोनाळा भाग 1 गट न 161 लागवडयोग्य क्षेत्र 0.97 हे आर व पो.खराब 0.06 हे.आर एकून क्षेत्र 1.03 हे.आर जमीन श्री महादेव संस्थान सोनाळा ची आहे सदर जमिनीच्या सातबारावर श्री महादेव संस्थान सोनाळा तर्फे पंच मंडळ गोविंदा रावजी,दामोधर निळकंट ,नामदेव किसन यांचे नावाचा नोंदणी पूर्वीचा उल्लेख आहे हि नावे कमी करून अर्जाप्रमाणे श्री महादेव संस्थान सोनाळा ता.संग्रामपूर जि.बुलाडाना नोंदणी क्रमांक ए-1524 /बुलाडाना तर्फे अध्यक्ष व सचिव असा बदल करण्यात यावा सदर फेरफार आदेश/अर्जानुसार घेण्यात आला