सातबारा Watch

← सोनाळा भाग 2

Ferfar #5308 · सोनाळा भाग 2

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
736/1/22
Talathi
श्रीकृष्ण विष्णू सोनोने
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- सगीर खान तकदीर खान . रा. सोनाळा भाग 2(खाता क्रमांक2454) यांचे गट/सर्व्हे क्रमांक736/1/22, बिगरशेती क्षेत्र 1.0214 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0214 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ईश्वर भगवान खंडेराव ,भगवान नथ्थुजी खंडेराव - - -, (खाता क्रमांक :-3320)गट/सर्व्हे क्रमांक 736/1/22 बिगरशेती क्षेत्र 1.0214 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1606 दिनांक 09/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.