सातबारा Watch

← बोरखेड

Ferfar #745 · बोरखेड

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
श्रीकृष्ण विष्णू सोनोने
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026 लिहून देणार : जीवन विकास ग्रा.बी.शेती सह.पतसंस्था लिहून घेणार : भानुदास दामाजी तायडे यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : प्रमाणे भानुदास दामाजी तायडे यानी श्री जीवन विकास ग्रा.बि शेती सह पतसंस्था शाखा सोनाळा यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 641 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दस्त कर १८२२ दि.१६/०९/२०२६ नुसार बोजा कमी करण्यात आला.