Ferfar #275 · संग्रामपुर प्र.सोनाळा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- शे. वसीम अ. सत्तार
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा सोनाळा
गहाणखत लिहुन देणार : आनंद अशोकआप्पा खान्देशे रा. संग्रामपुर प्र.सोनाळा यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2012-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद अशोकआप्पा खान्देशे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.