सातबारा Watch

← संग्रामपुर प्र.सोनाळा

Ferfar #276 · संग्रामपुर प्र.सोनाळा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
शे. वसीम अ. सत्तार
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा सोनाळा गहाणखत लिहुन देणार : सुजित अशोकआप्पा खान्देशे रा. संग्रामपुर प्र.सोनाळा यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2013-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित अशोकआप्पा खान्देशे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.