Ferfar #920 · वारखेड
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- शे. वसीम अ. सत्तार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा सोनाळा
गहाणखत लिहुन देणार : विनय जगन्नाथ मेतकर रा. वारखेड यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1871-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 519609.09/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनय जगन्नाथ मेतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 519609.09/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.