सातबारा Watch

← वारखेड

Ferfar #923 · वारखेड

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
शे. वसीम अ. सत्तार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा माळेगाव बाजार लिहून घेणार : काशिनाथ पुंजाजी हागे यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : मौजे वारखेड येथील गट नं. 15 मध्ये क्षेत्र 1.63 हे आर वर आज रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा माळेगाव बाजार घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.